'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोमधून आणखी एका कलाकाराची एक्झिट

Anuradha Vipat

वाईट बातमी

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

'Taarak Mehta Ka Ooltah Chashma'

कलाकार

मालिकेतून अनेक कलाकार बाहेर पडत असतानाच आता एका प्रसिद्ध कलाकारानेदेखील मालिकेतून निरोप घेतला आहे.

'Taarak Mehta Ka Ooltah Chashma'

निरोप

या मालिकेत ‘गोली’ ही भूमिका निभावणारा अभिनेता कुश शाह याने या मालिकेतून निरोप घेतला आहे.

'Taarak Mehta Ka Ooltah Chashma'

व्हिडिओ

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या यूट्यूब चॅनलवर कुशचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

'Taarak Mehta Ka Ooltah Chashma'

प्रवास

यामध्ये कुश याचा शोच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

'Taarak Mehta Ka Ooltah Chashma'

आभार

कुशने त्याच्या प्रेक्षकांचे आभारही मानले.

'Taarak Mehta Ka Ooltah Chashma'

नमूद

प्रेक्षकांनी आणि गोकुळधाम सोसायटीने भरभरून प्रेम दिल्याचे त्याने नमूद केले.

'Taarak Mehta Ka Ooltah Chashma'

तो व्हिडीओ आणि मलायका-अर्जुनचं ब्रेकअप?

येथे क्लिक करा