जिओ सिनेमाची आणखी एक पोस्ट व्हायरल

Anuradha Vipat

भाग

‘बिग बॉस ओटीटी’चे तिसरे पर्व सध्या चर्चांचा भाग बनले आहे. 

Jio Cinema post

सदस्य

नुकताचं जिओ सिनेमाने चुकून या आठवड्यातून कोणता सदस्य घराबाहेर गेला याची पोस्ट शेअर केली होती.

Jio Cinema post

पोस्ट शेअर

जिओ सिनेमाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर विशाल पांड्ये हा स्पर्धक घराबाहेर पडल्याची पोस्ट शेअर केली होती.

Jio Cinema post

पोस्ट

मात्र त्यानंतर ही पोस्ट लगेच डिलिट करण्यात आली. 

Jio Cinema post

आक्षेपार्ह व्हिडीओ

गेल्या काही दिवसांपासून अरमान मलिक आणि कृतिका मलिकचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता

Jio Cinema post

तक्रार

आमदार मनीषा कायंदे यांनी या कार्यक्रमाच्या विरोधात तक्रार करत शो बंद करण्याची मागणी केली आहे.

Jio Cinema post

स्पर्धक

आता या आठवड्यात कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Jio Cinema post

शबाना आझमींनी मुलं नसण्याबद्दल केलं वक्तव्य

येथे क्लिक करा