'बिग बॉस मराठी 5'च्या घरातून आणखी एक सदस्य पडणार बाहेर,पण कोण?

Anuradha Vipat

सदस्य

'बिग बॉस मराठी 5'च्या घरातून एक सदस्य बाहेर पडणार आहे.

Bigg Boss Marathi 5'

एलिमिनेट

रितेश देशमुख बिग बॉसच्या घरात येऊन एलिमिनेट झालेल्या सदस्याचं नाव जाहीर करणार आहे.

Bigg Boss Marathi 5'

नॉमिनेट

या आठवड्यात अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, वैभव चव्हाण आणि आर्या हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत

Bigg Boss Marathi 5'

ट्विस्ट

बिग बॉसच्या नव्या भागात एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 5'

निरोपाचा नारळ

आता कोणाला निरोपाचा नारळ मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे

Bigg Boss Marathi 5'

सुपरहिट

बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सुपरहिट ठरत आहे. 

Bigg Boss Marathi 5'

प्रयत्न

ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत

मधुराणी प्रभुलकरने चाहत्यांना दिली एक मोठी गुडन्यूज

Madhurani Prabhulkar | esakal
येथे क्लिक करा