पुजा बोनकिले
बेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोषक घटक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
फॅटी फिश खाल्ल्याने मेंदुचे आरोग्य चांगले राहेत तसेच त्वचेला तरूण ठेवण्यास मदत करते.
पालक, मेथी यासारख्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्वे भरपुर असतात. यांटे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
अॅव्होकॅडोमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहते.
हळद अनेक आजारांपासून त्वचेचे रक्षण करते.
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात यामुळे चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षण दिसत नाही
दही खाल्ल्याने पचन सुरळित होते. यामुळे त्वचा देखील चमकदार राहते.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने रक्ताभिसरण चांगले होते. तसेच सुर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण करते.