'अनुपमाच्या' या बेस्ट साडी लूक्सवरून तुमची नजर हटणार नाही.!

Monika Lonkar –Kumbhar

रूपाली गांगुली

'अनुपमा' फेम अभिनेत्री रूपाली गांगुली ४६ व्या वर्षी देखील तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Rupali Ganguly

सिक्विन्स साडी

या ब्लॅक आणि व्हाईट सिक्विन्स पार्टीवेअर साडीमध्ये रूपालीचा वेगळाच अंदाज पहायला मिळतोयं. अनोखी हेअरस्टाईल आणि कुंदन ज्वेलरी कॅरी करून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Rupali Ganguly

पार्टीवेअर लूक

या ग्रीन-मोरपंखी कलरच्या साडीमध्ये रूपालीचा दिलखुलास अंदाज पहायला मिळतोय. खास करून तिचा लॉंग स्लिव्हजचा ब्लाऊज आणि मिनिमल मेकअप लक्ष वेधून घेत आहे.

Rupali Ganguly

गर्द जांभळा

या गर्द जांभळ्या सिक्विन्स साडीमध्ये रूपाली सुंदर दिसत आहे. या साडीवर तिने मिनिमल मेकअप आणि मोजकी ज्वेलरी घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Rupali Ganguly

सॅटिन साडी

या पेस्टल ब्राऊन रंगाच्या साडीमध्ये रूपालीचा एलिगंट आणि क्लासी लूक दिसून येत आहे.

Rupali Ganguly

लाल इश्क

या लाल रंगाच्या साडीमध्ये रूपालीने सिंपल आणि एलिगंट लूक केला आहे.

Rupali Ganguly

नेव्ही ब्लू

या नेव्ही ब्लू रंगाच्या सिंपल साडीत रूपालीचे सौंदर्य खुलून दिसत आहे.

Rupali Ganguly

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Dixit | esakal
येथे क्लिक करा.