'रणजी'त फक्त एकच मॅच खेळला अन् बनला 'BCCI'चा बॉस

Amit Ujagare (अमित उजागरे)

खेळ विश्वात जबरदस्त कामगिरी केल्यानंतर काही खेळाडूंनी राजकारणात नशिब आजमावयचा प्रयत्न केलाय.

Anurag Thakur

अनेक खेळाडूंना राजकारणात पाय रोवणं जमलेलं नाही. पण या खेळाडूनं तीन वेळा खासदारकी अन् मंत्रीपदही भूषवलं.

Anurag Thakur

पण असा एक खेळाडू आहे ज्यानं खेळाडू म्हणून कारकीर्द सुरु केल्यानंतर बीसीसीआयचा अध्यक्ष बनला आणि आता मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करतोय.

Anurag Thakur

या खेळाडूचं नाव आहे, अनुराग ठाकूर.

Anurag Thakur

शालेय जीवनात अनुराग ठाकूर पंजाब क्रिकेट टीमच्या अंडर 15 आणि अंडर 19 साठी खेळले. त्यानंतर ते २०००-०१ मध्ये रणजीत केवळ एकच प्रथम श्रेणी क्रिकेटचा सामना खेळले.

Anurag Thakur

सन २०००-०१ मध्ये केवळ २५ व्या वर्षी ते हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले.

Anurag Thakur

२०१५ मध्ये ते बीसीसीआयचे मानद सचिव तर २२ मे २०१६ रोजी बीसीसीआयचे अध्यक्ष बनले.

Anurag Thakur

अनुराग ठाकूर यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९७४ रोजीचा असून हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचे ते पुत्र आहेत.

Anurag Thakur

हॉट ते सोज्वळ! निक्की तांबोळीच्या अदा पाहाच

Nikki Tamboli
येथे क्लिक करा...