अनुष्का शर्माने विराटला दिले मोठे गिफ्ट

Anuradha Vipat

सोशल मीडिया

अनुष्का शर्माने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे

Anushka Sharma

व्हायरल

अनुष्का शर्माची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतं आहे

Anushka Sharma

पोस्ट शेअर

अनुष्का शर्माने ही पोस्ट खास फादर्स डेनिमित्त शेअर केली आहे

Anushka Sharma

गिफ्ट

ही पोस्ट शेअर करत अनुष्का शर्माने विराट कोहलीला अत्यंत मोठे गिफ्ट दिल्याचे दिसतं आहे

Anushka Sharma

कमेंट

आता अनुष्का शर्माच्या पोस्टवर चाहतेही मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

Anushka Sharma

पायांची ठसे

अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर एक सुंदर अशी पेंटिंग शेअर केली आहे. या पेंटिंगमध्ये वामिका आणि अकायच्या पायांची ठसे दिसत आहेत. हे ठसे पिवळ्या रंगाच्या मदतीने घेण्यात आले.

Anushka Sharma

हार्ट इमोजी

सोबतच ‘हॅपी फादर्स डे’ आणि त्यानंतर लाल हार्ट इमोजी काढलेले पेंटिंगमध्ये दिसत आहे.

खास कविता शेअर करत मधुराणीने शेअर केले फोटो

येथे क्लिक करा