Anuradha Vipat
डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी अभिनेत्री अनुष्का शर्माने तिव्र शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे.
अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक टेम्पलेट शेअर केला आहे
या टेम्पलेटमध्ये अनुष्काने देशातील क्रौर्याची यादी दाखवली आहे.
भारतात 85 वर्षीय महिलेपासून ते नवजात मुलीवर देखील अत्याचार होत आहेत
सध्या अनुष्काने शेअर केलेली पोस्ट तुफान व्हायरल होत आहे
अनुष्काची ही पोस्ट आतापर्यंत सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर 3.7 मिलियन वेळा शेअर करण्यात आली आहे
तसेच पोस्टच्या शेवटी ‘आजही तिची चुक आहे का ?’ असा प्रश्न विचारण्यात आला.