Aparshakti Khurana : अपारशक्ती खुराणा "बिट्टू" या पात्रासाठी सज्ज!

सकाळ डिजिटल टीम

अपारशक्ती खुराना याची "ज्युबिली" यशाच्या शिखरावर आहे

Aparshakti Khurana | esakal

या शोमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा मिळते आहे.

Aparshakti Khurana | esakal

बिट्टू

अभिनेता त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तिरेखा "बिट्टू" ला अत्यंत अपेक्षीत सीक्वल स्त्री 2 मध्ये पुन्हा दिसणार आहे.

Aparshakti Khurana | esakal

भूमिका

अपारशक्ती त्याचा प्रत्येक भूमिकेसाठी ओळखला जातो.

Aparshakti Khurana | esakal

प्रेक्षकांची जिंकली मने

पहिल्या आठवड्यात त्याच्या चित्रणातून प्रेक्षकांची मने जिंकली.

Aparshakti Khurana | esakal

आनंदाचा क्षण

अपारशक्तीचे त्याच्या चाहत्यांसाठी आणि समीक्षकांसाठी एक आनंदाचा क्षण आहे.

Aparshakti Khurana | esakal

फोटो पोस्ट

भिनेत्याने अलीकडेच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे.

Aparshakti Khurana | esakal

मनोरंजन करण्यासाठी तयार

बिट्टू परत आला आहे. आणि स्त्री 2 सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी तयार होत आहे.

Aparshakti Khurana | esakal

बिट्टूच्या पुनरागमनामुळे चाहते पुन्हा एकदा उत्सुक झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aparshakti Khurana | esakal