अपारशक्ती खुराणा स्टारर 'बर्लिन' चा IIFM 2024 मध्ये होणार प्रीमियर

Anuradha Vipat

चर्चेत

अपारशक्ती खुरानाचा आगामी चित्रपट 'बर्लिन' हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये चर्चेत आहे

Aparshakti Khurana starrer 'Berlin'

प्रीमियर

आता या चित्रपटाचा मेलबर्नच्या प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 15 व्या आवृत्तीत ऑस्ट्रेलियन प्रीमियर होणार आहे.

Aparshakti Khurana starrer 'Berlin'

सज्ज

इंस्टाग्रामवर ही खास गोष्ट शेअर करताना अपारशक्तीने लिहिले आहे की #बर्लिनचा थरारक प्रवास सुरूच आहे! प्रतिष्ठित @iffmelbourne ✨#IndianFilmFestivalOfMelbourne च्या १५ व्या आवृत्तीत हा चित्रपट ऑस्ट्रेलियन प्रीमियरसाठी सज्ज आहे!

Aparshakti Khurana starrer 'Berlin'

कथा

'बर्लिन' एका मूकबधिर तरुणाची कथा सांगणार आहे ज्याला गुप्तहेर म्हणून ब्युरोने अटक केली आहे.

Aparshakti Khurana starrer 'Berlin'

भूमिका

अतुल सभरवाल दिग्दर्शित या चित्रपटात इश्वाक सिंग, राहुल बोस आणि कबीर बेदी यांच्याही भूमिका आहेत

Aparshakti Khurana starrer 'Berlin'

व्यतिरिक्त...

'बर्लिन' व्यतिरिक्त अपारशक्ती खुराना 'स्त्री 2' मध्ये दिसणार आहे

Aparshakti Khurana starrer 'Berlin'

शूटिंग

अपारशक्ती खुराना सध्या लंडनमध्ये 'बदतमीज गिल'साठी शूटिंग करत आहे

Aparshakti Khurana starrer 'Berlin'

हाययेस्ट पेड अभिनेता यापेक्षा हाययेस्ट व्ह्यूड अभिनेता असणं माझ्यासाठी महत्त्वाच ! असं का म्हणतो प्रसाद ओक

येथे क्लिक करा