अपूर्वा नेमळेकरने वडिलांची मागितली माफी, पण का?

Anuradha Vipat

मराठी अभिनेत्री

अपूर्वा नेमळेकर ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.

Apoorva Nemalekar

सहभागी

अपूर्वा बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती.

Apoorva Nemalekar

वैयक्तिक आयुष्य

आता अपूर्वा नेमळेकरने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळाबद्दल खुलासा केला आहे.

Apoorva Nemalekar

भाष्य

घटस्फोट त्यामुळे आलेलं डिप्रेशन यावर तिने भाष्य केलं आहे .

Apoorva Nemalekar

माफी

तसेच लग्नाच्या निर्णयाबद्दल वडिलांचं न ऐकल्याबाबत तिने त्यांची माफी मागितली आहे.

Apoorva Nemalekar

डिप्रेशन

तसेच वडिलांचं निधन, घटस्फोट त्यामुळे आलेलं डिप्रेशन या काळात तिला कुटुंबाने साथ दिली असं ती म्हणाली आहे.

Apoorva Nemalekar

त्यासाठी मला

तसेच मी हार मानली नाही आणि जे केलं त्यासाठी मला माझा अभिमान आहे. आज नाहीये उद्या पैसे येतील असं म्हणत मी काम करत गेले, असं अपूर्वा नेमळेकर म्हणाली.

एल्विश यादवबरोबर नताशाची डिनर डेट?

येथे क्लिक करा