'iPhone 17' मध्ये कसा असणार कॅमेरा? रिपोर्ट समोर

Sudesh

अ‍ॅपल

अ‍ॅपल कंपनीने काही दिवसांपूर्वीच आयफोन 15 हा स्मार्टफोन लाँच केला होता. यानंतर, आयफोन 16 कधी येणार याची यूजर्स वाट पाहत आहेत.

iPhone 17 Camera | eSakal

आयफोन 17

मात्र, या सगळ्यात आयफोन 17 चा कॅमेरा कसा असेल, याबाबत माहिती समोर आली आहे.

iPhone 17 Camera | eSakal

फ्रंट कॅमेरा

या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी तब्बल 24 मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.

iPhone 17 Camera | eSakal

अपडेट

गेल्या कित्येक वर्षांपासून आयफोनच्या फ्रंट कॅमेऱ्यात अपडेट देण्यात आलेला नाही. आयफोन 14 आणि 15 चा फ्रंट कॅमेराही 12MP चा आहे.

iPhone 17 Camera | eSakal

कुओ

कुओ कंपनीच्या एका रिपोर्टनुसार, तैवानची एक कंपनी नव्या कॅमेरा लेन्स बनवत आहे. या लेन्सचा वापर आयफोन 17 मध्ये केला जाऊ शकतो.

iPhone 17 Camera | eSakal

फीचर्स

यासोबतच नव्या आयफोनमध्ये कॅमेऱ्या संबंधित काही खास फीचर्सही दिले जाऊ शकतात, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

iPhone 17 Camera | eSakal

क्वालिटी

नव्या आयफोनने घेतलेले फोटो हे क्रॉप केल्यानंतर देखील त्यांची क्वालिटी खराब होणार नाही, असं सांगण्यात येत आहे.

iPhone 17 Camera | eSakal

किंमत

अर्थात, एवढ्या सगळ्या फीचर्सनंतर iPhone 17 ची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेरच असणार, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

iPhone 17 Camera | eSakal

रेडमीची नोट 13 सीरीज लाँच; पाहा किंमत अन् फीचर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Redmi Note 13 Series | eSakal