तांदळाचा फेस पॅक लावा आणि डागांना छूमंतर करा

Anuradha Vipat

खास टिप्स

आज आपण सुंदर त्वचा होण्यासाठी काही खास टिप्स पाहणार आहोत. 

rice face pack

अत्यंत फायदेशीर

आपल्या त्वचेसाठी तांदळाचे पीठ अत्यंत फायदेशीर असते. 

rice face pack

चेहऱ्यावरील सुरकुत्या

तांदळाची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते

rice face pack

तांदळाचे पीठ आणि ग्रीन टीचा फेस पॅक

आपली त्वचा तेलकट असेल, तर तांदळाचे पीठ आणि ग्रीन टीचा फेस पॅक आपल्या त्वचेसाठी खूप चांगला आहे

rice face pack

कॅल्शिअम, व्हिटॅमिन

तांदळाच्या पिठामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन डीसह फायबरची मात्रा भरपूर असते

rice face pack

टॅनिंग

या फेसपॅकमुळे टॅनिंग जाते आणि त्वचा एक्सफोलिएट होते

rice face pack

एक्सफोलिएटिंग आणि मॉईस्चराईजिंग

तांदळाच्या पिठाच्या या फेसपॅकमध्ये एक्सफोलिएटिंग आणि मॉईस्चराईजिंग गुण अधिक प्रमाणात असतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rice face pack