Ice on Face : चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे

नमिता धुरी

स्वच्छ, चमकदार त्वचा हवी असेल तर चेहऱ्यावर बर्फ लावा.

Ice on Face

बर्फ कॉटनच्या कपड्यात गुंडाळूनच चेहऱ्याला लावा.

Ice on Face

चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाहीत.

Ice on Face

चेहऱ्याची सूज कमी होते.

Ice on Face

थकवा निघून जातो.

Ice on Face

उन्हाने चेहरा काळवंडला असल्यास बर्फ लावा.

Ice on Face

आठवड्यातून ३-४ दिवसच चेहऱ्यावर बर्फ लावा.

Ice on Face

यामुळे त्वचा नितळ होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ice on Face