Skin Care : दुधाची भुकटी चेहऱ्याला देईल लोणीदार चमक

नमिता धुरी

दुधाच्या भुकटीमधील ई जीवनसत्त्व त्वचेसाठी उपयुक्त मानले जाते.

milk powder

दुधाची भुकटी, खोबरेल तेल आणि कॉफी पावडर एकत्र करून चेहऱ्यावर घासा.

milk powder

संत्र्याचा रस, बेसन आणि दुधाची भुकटी एकत्र करून चेहऱ्याला लावून ठेवा आणि सुकल्यावर थंड पाण्याने धुआ.

milk powder

दुधाची भुकटी, दही आणि लिंबाचा रस एकत्र करून २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा.

milk powder

दुधाची भुकटी, हळद आणि मध एकत्र करून १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुआ.

milk powder

दुधाची भुकटी, गुलाब जल आणि मुल्तानी माती २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुआ.

milk powder

दुधाच्या भुकटीमुळे त्वचेला आर्द्रता प्राप्त होते.

milk powder

त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा दुधाची भुकटी चेहऱ्यावर लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

milk powder