चेहऱ्यावर कडुलिंबाचे तेल लावण्याचे आहेत अद्भुत फायदे

Anuradha Vipat

कडुलिंबाचे तेल

कडुलिंबाच्या तेलामध्ये असे गुणधर्म असतात जे तुमच्या त्वचेवर थेट काम करतात

neem oil

त्वचा निरोगी

रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल चेहऱ्यावर लावल्याने तुमची त्वचा निरोगी, डागरहित आणि चमकदार राहते.

neem oil

चेहऱ्याच्या समस्या

कडुनिंबाच्या तेलामध्ये अँटीबैक्टीरियल, अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे तुमच्या चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.

neem oil

चेहऱ्यावरील कोरडेपणा

कडुलिंबाच्या तेलामुळे मुरुम, डाग, सूज आणि चेहऱ्यावरील कोरडेपणा यापासून आराम मिळतो.

neem oil

त्वचेचा रंग

कडुलिंबाच्या तेलामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि ती चमकदार बनते.

neem oil

त्वचेच्या मृत पेशी

चेहऱ्यावर कडुलिंबाचे तेल लावल्याने त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते ज्यामुळे नवीन आणि चमकदार त्वचा दिसून येते.

neem oil

जान्हवी कपूर करणार सूर्यासोबत स्क्रिन शेअर ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor
येथे क्लिक करा