गुलाब जल आणि मध चेहऱ्याला लावल्याने मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

सकाळ डिजिटल टीम

आपण चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक उत्पादनांचा वापर केला पाहिजे

Applying rose water and honey on the face will give these tremendous benefits | Esakal

मध आणि गुलाब जलचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने डेड स्किन निघून जाऊन चेहरा स्वच्छ होतो. 

Applying rose water and honey on the face will give these tremendous benefits | Esakal

मध आणि गुलाब जलमध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटिईफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात.

Applying rose water and honey on the face will give these tremendous benefits | Esakal

गुलाब जल आणि मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे हा फेसपॅक वापरल्याने त्वचा हायड्रेट राहते. 

Applying rose water and honey on the face will give these tremendous benefits | Esakal

नियमित या फेस पॅकचा वापर केल्याने त्वचा नैसर्गिकरित्या मुलायम आणि चमकदार होऊ शकते.

Applying rose water and honey on the face will give these tremendous benefits | Esakal

गुलाब जल आणि मधाचा फेस पॅक वापरल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते.

Applying rose water and honey on the face will give these tremendous benefits | Esakal

नियमित या फेस पॅकचा वापर केल्याने त्वचेची काळेपणाची समस्या दूर होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.