आशा भोसलेंकडून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चं कौतुक

Anuradha Vipat

गायिका आशा भोसले

नुकतचं गायिका आशा भोसले यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचं कौतुक केलं आहे.

Asha Bhosle

कौतुक

शनिवारी झालेल्या अभिजात मराठी भाषा कार्यक्रमात आशा भोसले यांनी या योजनेचं कौतुक केलं आहे.

Asha Bhosle

तर मी दोन वेळंचं...

यावेळी 1947 मध्ये योजना सुरु केली असती तर मी दोन वेळंचं जेवले असते असं त्यांनी म्हटलं आहे

Asha Bhosle

फार मोठी रक्कम

तसेच ज्या महिलांकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी पंधराशे रुपये फार मोठी रक्कम आहे असं देखील आशा भोसले म्हणाल्या आहेत

Asha Bhosle

वक्तव्याची चर्चा

सध्या सर्वत्र आशा भोसले यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे

Asha Bhosle

कार्यक्रमासाठी

अनेक सेलिब्रिटींनी देखील अभिजात मराठी भाषा कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Asha Bhosle

सक्रिय

आशा भोसले नेहमीच सोशल मिडीयावर सक्रिय असतात

Asha Bhosle

‘बिग बॉसच्या घरात सूरजचं दिवसाचं मानधन किती होतं?

Suraj's daily salary | esakal
येथे क्लिक करा