शुक्रवारी गोकर्णा फुलांचा 'असा' करा वापर, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

पुजा बोनकिले

गोकर्णा फुलांना हिंदु धर्मात खुप महत्व आहे.

शुक्रवारी या फुलांचा वापर केल्यास अनेक फायदे मिळतात.

घरातील मंदिरात शुक्रवारी माता लक्ष्मीला हे फुल अर्पण करावे.

नंतर ही वाळलेली फुले लाल कपड्यांमध्ये ठेवावी.

हा कापड तिजोरीमध्ये ठेऊ शकता.

यामुळे पैशासंबंधित समस्या जाणवणार नाही.

शुक्रवारी हे रोप घरी लावणे शुभ मानले जाते

या रोपामुळे घरात सकारात्मकता राहते.

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | Sakal
आणखी वाचा