'अरनमनाई 4' चित्रपट येणार या दिवशी ओटीटीवर

Anuradha Vipat

OTT रिलीजसाठी सज्ज

तमन्ना भाटिया आणि राशि खन्ना अभिनीत तमिळ हॉरर-कॉमेडी हिट 'अरनमानाई 4' साठी OTT रिलीज साठी सज्ज झाला आहे

'Aranmanai 4' movie

रिलीज

हा चित्रपट २१ जूनपासून Disney+ Hotstar रिलीज होणार आहे.

'Aranmanai 4' movie

यश

' अरनमानाई 4' मध्ये तमन्ना आणि अभिनेत्री राशि खन्ना या दोघी मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले आहे

'Aranmanai 4' movie

गोल्डन गर्ल

चित्रपटाच्या यशाने तमन्ना ही बॉक्स ऑफिस क्वीन असल्याचे सिद्ध केले आहे तर राशी खन्नाला तमिळ सिनेमाची गोल्डन गर्ल म्हणून ओळख मिळाली आहे

'Aranmanai 4' movie

ब्लॉकबस्टर

हा चित्रपट 'तिरुचित्रंबलम' आणि 'सरदार' नंतर तिसरा बॉक्स ऑफिस ब्लॉकबस्टर ठरला आहे.

'Aranmanai 4' movie

हिंदी भाषिक

तमिळ बॉक्स ऑफिसवर मोठ्या यशानंतर हा चित्रपट हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी देखील प्रदर्शित करण्यात आला.

'Aranmanai 4' movie

प्रमुख भूमिका

या चित्रपटात संतोष प्रताप, रामचंद्र राजू, कोवई सरला, योगी बाबू, केएस रविकुमार, जयप्रकाश, व्हीटीव्ही गणेश, दिल्ली गणेश, राजेंद्रन आणि सिंगमपुली यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

असं आहे इंडस्ट्रीतील कलाकारांच त्यांच्या बाबांसोबत खास बाँडिंग

येथे क्लिक करा