मलायकाच्या 'त्या' विधानावर अरबाज खानने दिली प्रतिक्रिया

Anuradha Vipat

डंब बिर्याणी’

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खानने नुकताच ‘डंब बिर्याणी’ नावाने पॉडकास्ट सुरू केला आहे

Arbaaz Khan reacted Malaika's statement

नावडत्या गुणाविषयी

या पॉडकास्टच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मलायका पाहुणी म्हणून आली होती. यावेळी मुलामध्ये आलेल्या वडिलांच्या गुणांविषयी बोलताना मलायकाने अरबाजचा नावडत्या गुणाविषयी सांगितलं होतं.

Arbaaz Khan reacted Malaika's statement

प्रतिक्रिया

“तू सुद्धा तुझ्या वडिलांप्रमाणेच निर्णय घेण्यात खूप वेळ घालवतो. कोणतीही गोष्ट तू पटकन ठरवत नाहीस” असं ती म्हणाली होती. त्यावर आता अरबाजने प्रतिक्रिया दिली आहे.

Arbaaz Khan reacted Malaika's statement

निर्णयक्षम

यावर “मुलामध्ये आणि त्याच्या आईमध्ये फारच रंजक गप्पा चालल्या होत्या. मी निर्णयक्षम नसल्याचं बोलण्याचा हक्क तिला आहे असं अरबाज म्हणाला.

Arbaaz Khan reacted Malaika's statement

विचारांमध्ये स्पष्टता

पुढे मुलाखतीत अरबाज म्हणाला, काही गोष्टींच्या बाबतीत मी निर्णयक्षम नसल्याचं तिला वाटू शकलं असेल. माझ्या विचारांमध्ये खूप स्पष्टता असते, मी खूप स्पष्ट असतो, असंही तिने माझ्याबद्दल म्हटल्याचं मी एका मुलाखतीत वाचलं होतं. 

Arbaaz Khan reacted Malaika's statement

घटस्फोट

मलायका आणि अरबाज यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला आहे. या दोघांना अरहान हा 21 वर्षांचा मुलगा आहे.

Arbaaz Khan reacted Malaika's statement

किरण रावचा ‘लापता लेडीज’ ओटीटीवर होणार प्रदर्शित

येथे क्लिक करा