अरबाज खानला चिमुकल्या मुलीसोबत पाहिल्यानंतर चर्चांना उधाण

Anuradha Vipat

लग्न

अभिनेता अरबाज खान याने गेल्या महिन्यात मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे.

Arbaaz Khan

फोटो आणि व्हिडीओ

सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

Arbaaz Khan

व्हायरल

आता देखील अरबाजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Arbaaz Khan

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल होत असलेला व्हिडीओमध्ये अरबाज एका चिमुकल्या मुलीसोबत आहे.

Arbaaz Khan

व्हिडीओमध्ये

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अरबाज खान लहान मुलीचा हात धरुन चालताना दिसत आहे.

Arbaaz Khan

लग्न

रिपोर्टनुसार ती मुलगी शूरा खानची आहे शूराचं पहिलं लग्न झालं असून तिला 8 वर्षांची मुलगी देखील आहे

Arbaaz Khan

पहिलं लग्न

शूरा खान हिचं पहिलं लग्न इंटेरियर डिझायनरसोबत झालं होतं.

Arbaaz Khan

का होतेय राघव जुयालच्या खासगी आयुष्याची चर्चा?

येथे क्लिक करा