फिनालेला एक दिवस उरलेला असताना अरबाज- निक्की आमने – सामने

Anuradha Vipat

अंतिम टप्प्यात

 ‘बिग बॉस मराठी’ शोचा पाचवा पर्व आता अंतिम टप्प्यात आहे. 

Arbaaz-Nikki

शेवटच्या दिवसाकडे

आता सर्वांच्या नजरा आता शोच्या शेवटच्या दिवसाकडे लागल्या आहेत.

Arbaaz-Nikki

केमिस्ट्री

‘बिग बॉस’च्या घरातील निक्की आणि अरबाज यांची केमिस्ट्री अनेकांना आवडली होती .

Arbaaz-Nikki

एन्ट्री

फिनालेला एक दिवस उरलेला असताना अरबाज आणि इतर स्पर्धकांनी घरात एन्ट्री केली आहे . 

Arbaaz-Nikki

आमने – सामने

निक्की – अरबाज अखेर पुन्हा आमने – सामने आले आहेत.

Arbaaz-Nikki

संवाद

अरबाज-निक्कीमध्ये बेडरुम एरियामध्ये संवाद रंगलेला प्रोमोमध्ये दिसत आहे.

Arbaaz-Nikki

जाब विचारताना

यावेळी निक्की आईने सांगितलेल्या सर्व गोष्टींचा जाब विचारताना दिसत आहे.

'अल्फा' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

येथे क्लिक करा