अरबाज पटेलचे निक्कीबद्दल मोठे वक्तव्य

Anuradha Vipat

वक्तव्यामुळे...

अरबाज पटेलने एका मुलाखतीत निक्कीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चांचा भाग बनला आहे.

Arbaaz Patel's big statement

मुलाखत

अरबाज पटेलने नुकतीच एक मुलाखत दिली आहे.

Arbaaz Patel's big statement

निक्कीचा वापर

या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की, अरबाजने शोसाठी निक्कीचा वापर केला. बाहेर आल्यानंतर ते वेगळे होतील, असे प्रेक्षकांनी म्हटले, तर यावर तू काय सांगशील?

Arbaaz Patel's big statement

निक्कीचा वापर

अरबाजने यावर म्हणाला की, “पहिली गोष्ट असे लोकांनी असे म्हटले नाही की अरबाज निक्कीचा वापर करत आहे.

Arbaaz Patel's big statement

गेमसाठी...

पुढे अरबाजने यावर म्हणाला की, सगळीकडे हेच होतं की निक्की गेमसाठी अरबाजचा वापर करत आहे, कारण त्याचा खेळ चांगला आहे.

एकटा खेळला तर...

पुढे अरबाजने यावर म्हणाला की, लोकांनी तिला म्हटले आहे. तो एकटा खेळला तर त्याचा गेम अजून चांगला होईल

खेळासाठी वापर

पुढे बोलताना तो म्हणाला की, “निक्कीने माझा वापर केला नाही किंवा मीदेखील तिचा खेळासाठी वापर केला नाही. 

डीजे क्रेटेक्सच्या पार्टीत सूरज चव्हाणचा गुलीगत डान्स

येथे क्लिक करा