Anuradha Vipat
नुकतचं बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आईने मोठा खुलासा केला आहे
निक्कीच्या आईने निक्कीला सांगितलं की, अरबाजचा आधीच साखरपुडा झाला आहे
यानंतर निक्कीचा मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं.
आता अरबाज पटेलने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अरबाज म्हणाला की, "निक्कीची आई घरात तिला सांगत आहे की, माझा साखरपुडा झाला आहे. मला एवढंच सांगायचंय की, माझा साखरपुडा आणि लग्न यातलं काहीच झालं नाही
पुढे अरबाज म्हणाला की, या सगळ्या फक्त अफवा आहेत, निक्कीचं चिडणं स्वाभाविक आहे, कारण तिला बाहेर काय घडतंय, हे माहित नाही.
पुढे आम्ही भेटल्यावर मी तिला सगळं सांगेन अशी अरबाजने प्रतिक्रिया दिली आहे.