अरबाजची गर्लफ्रेंड लीझा बिंद्राने उचललं मोठं पाऊल

Anuradha Vipat

'बिग बॉस मराठी 5'

'बिग बॉस मराठी 5'च्या घरातून अरबाज पटेल बाहेर पडला आहे.

Arbaaz's girlfriend Lisa Bindra

आठवणीत

बाहेर आल्यानंतर तो निक्की तांबोळीच्याच आठवणीत असल्याचं पहायला मिळलं आहे

Arbaaz's girlfriend Lisa Bindra

मोठं पाऊल

आता अशातच अरबाजची गर्लफ्रेंड लीझा बिंद्राने मोठं पाऊल उचललं आहे

Arbaaz's girlfriend Lisa Bindra

निर्णय

आता अरबाजची गर्लफ्रेंड लिझा बिंद्राने थेट इन्स्टाग्राम सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Arbaaz's girlfriend Lisa Bindra

Arbaaz's girlfriend Lisa Bindraइन्स्टाग्राम स्टोरी

अरबाज बिग बॉसच्या घरात असताना लिझा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सतत काही ना काही पोस्ट करत होती.

Arbaaz's girlfriend Lisa Bindra

प्रेमळ आठवणी

लिझाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘तुमच्यासोबतचा माझा प्रवास कदाचित इथपर्यंतच होता. तुम्हा सर्वांकडून मला खूप प्रेमळ आठवणी मिळाल्या आहेत.

Arbaaz's girlfriend Lisa Bindra

इन्स्टाग्राम फॅमिली

पुढे लिझाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मी नेहमीच तुम्हा सर्वांना लक्षात ठेवीन आणि तुम्हीसुद्धा मला विसरू नका. गुड बाय इन्स्टाग्राम फॅमिली.

Arbaaz's girlfriend Lisa Bindra

कशी कमावते उर्मिला मातोंडकर कोट्यवधींची माया

येथे क्लिक करा