तुम्ही चांगले व्यक्ती आहात? मग तुमच्यात हे 7 गुण नक्की असतील

कार्तिक पुजारी

चांगला

व्यक्तीच्या गुणांवरून तो चांगला आहे की वाईट हे समाज ठरवत असतो

good person

गुण

समाजाच्या दृष्टीने एका चांगल्या व्यक्तीमधील सात गुण आपण पाहुया

good person

आदर

एक चांगला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करतो आणि त्याच्या भावना समजून घेतो

good person

संवेदनशील

एका चांगला व्यक्ती संवेदनशील असतो, त्याचा स्वभाव मृदू असतो

good person

काळजी

चांगला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची काळजी आणि चिंता करतो

good person

कष्ट

चांगला व्यक्ती वेळेचं महत्व जाणतो. शिवाय, कष्टाला पर्याय नाही हे तो जाणून असतो

good person

नैतिकता

स्वार्थाला बाजूला ठेवून असे व्यक्ती नैतिकतेला अधिक महत्व देतात.

मुंजा फेम शर्वरी आहे महाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांची नात!

sharwari wagh
हे ही वाचा