लहान बाळांना दिल्या जाणाऱ्या 'या' लशी तुम्हाला माहिती आहे का? 

सकाळ डिजिटल टीम

बीसीजी लस- बाळ जन्मतःच किंवा 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत दिली जाते.

Baby vaccine | Esakal

हेपेटायटिस बी- बाळ जन्मतःच  ही लस दिली जाते.

Baby vaccine | Esakal

पोलिओची तोंडावाटे लस ही जन्मतःच बाळाला दिली जाते त्यानंतर 6,10,14 आठवड्यांनी सुध्दा देतात.

Baby vaccine | Esakal

पेंटावॅलेंट लस ही बाळ जन्मल्यानंतर 6, 10 आणि 14 व्या आठवड्यात दिली जाते.

Baby vaccine | Esakal

रोटाव्हायरस लस ही सुध्दा बाळ जन्मल्यानंतर  6,10 आणि 14 व्या आठवड्यात दिली जाते.

Baby vaccine | Esakal

एफआयपीव्ही ही लस बाळ जन्मल्यानंतर 6 व्या आणि 14 व्या आठवड्यात दिली जाते.

Baby vaccine | Esakal

मिझल्स रुबेला ही  लस बाळाला 9 ते 12 महिने, 16 ते 24 महिने या दरम्यान दिली जाते. 

Baby vaccine | Esakal

डीपीटी ही लस बाळाला 16 ते 24 महिने आणि 5-6 वर्षे दरम्यान दिली जाते.

Baby vaccine | Esakal

टीडी लसेचा पहिला डोस  हा मुल 10 वर्षे आणि दुसरा डोस 16 वर्षी दिला जातो. 

Baby vaccine | Esakal

जेई लसेचा पहिला डोस हा 9ते 12 महिने, दुसरा डोस 16-24 महिन्यानंतर दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby vaccine | Esakal