Arrange Marriage करताय? असे जिंका पार्टनरचे मन

सकाळ डिजिटल टीम

घरच्या मनाने जेव्हा तुम्ही अरेंज मॅरेज करत असता तेव्हा पार्टनरचा स्वभाव, त्याच्याशी कसे जुळवून घ्यावे याची काहीही पूर्वतयारी तुमच्याकडे नसते.

अरेंज मॅरेजमधे नातं टिकवण्यासाठी आधी नात्याला थोडा वेळ द्यावा.

दोघांनीही एकमेकांच्या सवयी आणि स्वभाव समजून घ्यावा.

लग्न होण्याआधी काही वेळा पार्टनरला भेटून त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घ्या.

फ्रेंडली नातं ठेवा म्हणजे तुम्ही पार्टनरच्या मनापर्यंत पोहोचू शकाल.

लग्नाआधीच्या भेटी लग्नानंतर नक्कीच नातं टिकवून ठेवण्यास मदत करेल.

त्यामुळे अरेंज मॅरेज करताना तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुमचं लग्नानंतरचं आयुष्य सुखद होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.