'तू मरणार आहेस का? कॅन्सरशी झुंज देत असताना छवी मित्तलच्या मुलीने हा प्रश्न विचारला तेव्हा...

Anuradha Vipat

छवी मित्तल

छवी मित्तल नेहमीच तिच्या कॅन्सरशी झालेल्या लढ्याबद्दल मोकळेपणाने बोलत असते.

Chhavi Mittal

स्तनाचा कर्करोग

एप्रिल 2022 मध्ये, अभिनेत्रीने उघड केले की तिला सुरुवातीच्या टप्प्यात स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे.

Chhavi Mittal

अभिनेत्री या आजारातून बाहेर आली

तिच्यावर सहा तासांची शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर ही अभिनेत्री या आजारातून बाहेर आली.

Chhavi Mittal

कठीण टप्प्याबद्दल

अलीकडेच, छवी मित्तल आणि तिचा पती मोहित हुसैन यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील कठीण टप्प्याबद्दल सांगितले

Chhavi Mittal

हे सांगणे सोपे नव्हते

छवी मित्तल यांनी खुलासा केला की, 'तिच्या पतीला परिस्थिती समजली असली तरी, त्यावेळी अवघ्या 9 वर्षांची असलेली त्यांची मुलगी अरिजाला हे सांगणे सोपे नव्हते.

Chhavi Mittal

कॅन्सर झाल्याचे समजले तेव्हा

छवीने सांगितले की, जेव्हा तिच्या मुलीला कॅन्सर झाल्याचे समजले तेव्हा तिला वाटले की तिची आई मरणार आहे.

Chhavi Mittal

सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचं गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत ब्रेकअप, तुटले 11 वर्षांचे नाते!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahaan Shetty's breakup with Tania Shroff
येथे क्लिक करा