साक्षी राऊत
मासिक पाळीत हा महिलांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. या काळात महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. ट्रॅव्हलिंगमध्ये पाळी आल्यास या टिप्स फॉलो करा.
ट्रॅव्हलिंगमध्ये पीरियड्स का येतात?
काही रिसर्चच्या मते,पीरियड्स शरीरात होणाऱ्या काही बदलांना प्रभावित करतात. त्यामुळे वातावरण आणि तापमानात बदल झाल्यास ट्रॅव्हलिंगमध्ये पीरियड्स येऊ शकतात.
ट्रॅव्हल करताना इमरजंसी किट सोबत असावी. ज्यात पॅड, टॉयलेट पेपर, वेट वाइप्स, डिस्पोजल बॅग्स जरूर असाव्या. सोबतच एक्स्ट्रा अंडरगारमेंट्ल कॅरी करा.
अनेक महिलांना पीरियड्सदरम्यान फार वेदना होतात. अशा वेळी हॉट बॅग, हिटिंग पॅड कॅरी करा. तुम्हाला त्रासातून आराम मिळेल.
ट्रॅव्हलिंगदरम्यान कंफर्टेबल कपडे घाला. ज्यामुळे तुम्हाला प्रवास करणे सोपे होईल.
ट्रॅव्हल करताना हायजिन वगळून चालणार नाही. वेळोवेळी पॅड चेंज करत राहा. टिश्यू पेपर किंवा वेट वाइप्सच्या मदतीने इंटिमेट एरिया स्वच्छ करत राहा.
पीरियड्सदरम्यान स्वत:ला हायड्रेट ठेवा. या काळात अशक्तपणा येतो. तेव्हा मध्ये ज्यूस, पाणी प्या.
हायड्रेशनसह स्वत:ला एनर्जेटिक ठेवण्यासाठी चॉकलेट, ड्राय फ्रुट्स आणि नट्सचे सेवन करा.
जास्तच त्रास होत असेल तर डॉक्टरांनी दिलेल्या पेन किलर खा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.