साक्षी राऊत
तुम्हीही लिपस्टिक वापरत असाल तर तुम्हाला त्यामुळे होणाऱ्या जिवघेण्या आजारांबाबत जाणून घ्या.
लिपस्टिकमध्ये फ्लोरिनसारखे विषारी केमिकल्स मिसळले जातात. ज्यामुळे तुम्ही गंभीर आजारांना बळी पडू शकता.
लिपस्टिक विकत घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या इंग्रेडियंट्सबाबत तुम्हाला माहिती असायला हवं. सोबतच तुम्हाला लिपस्टिकची एक्सपायरी डेट चेक करायलाही विसरू नका.
रिसर्चनुसार भारतीय महिला प्रत्येक वर्षी २२ ग्राम लिपस्टिक खातात. जे तुमच्या आरोग्यासाठी फार हानिकारक ठरू शकते.
लिपस्टिकमुळे आर्सेनिकची मात्रा भरपूर प्रमाणात असते. या केमिकल्समुळे तुम्हाला कँसरही होऊ शकतो.
लिपस्टिकमध्ये असलेले डायजोलिडिनल यूरिया स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्सना आमंत्रण देते.
लिपस्टिकमध्ये कडियम केमिकल्सही मिसळले जातात. या केमिकलमुळे किडनी फेल होण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो.
लिपस्टिकमध्ये असलेले केमिकल्स स्किनसाठी फार घातक ठरू शकतात. तेव्हा याचा वापर सावधगिरीने करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.