नव्या मुद्द्यावरून निक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्यात वाद

Anuradha Vipat

भांडणं

'बिग बॉस मराठी' च्या घरात सतत भांडणं होत असतात

Nikki and Varsha Usgaonkar

नव्या मुद्द्यावरून वाद

आता पुन्हा एकदा निक्की आणि वर्षा उसगांवकर या दोघींमध्ये एका नव्या मुद्द्यावरून वाद झाला आहे

Nikki and Varsha Usgaonkar

प्रोमोमध्ये  

 ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये  निक्की म्हणताना दिसत आहे की, इथे लोकांना या घरात अन्न मिळत नाही आणि यांनी सरळ भाजी फेकली आहे

Nikki and Varsha Usgaonkar

मला ती खराब वाटली...

त्यावर वर्षा उसगांवकर म्हणतात की, मला ती खराब वाटली म्हणून मी ती फेकून दिली

Nikki and Varsha Usgaonkar

सातवा आठवडा

बिग बॉस मराठी’चा सध्या सातवा आठवडा सुरू आहे. 

Nikki and Varsha Usgaonkar

नॉमिनेशन टास्क

सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क नुकताच पार पडला आहे.

Nikki and Varsha Usgaonkar

चर्चेत

‘वर्षा उसगांवकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने घरात चर्चेत असतात

Nikki and Varsha Usgaonkar

अभिनेत्री मलायका अरोरावर कोसळला दु:खाचा डोंगर

actress Malaika Arora | esakal
येथे क्लिक करा