अर्जुन कपूर आणि मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चांना ब्रेक?

Anuradha Vipat

नाव

गेल्या काही महिन्यांपासून मलायकाचं नाव अर्जुनसोबत जोडलं जात आहे.

Arjun Kapoor and Malaika

कबूली

अर्जुन कपूर आणि मलायका यांनी आपल्या नात्याची कबूली दिली होती

Arjun Kapoor and Malaika

ठिक

परंतु काही दिवसांपासुन त्याच्यात सर्व काही ठिक नसल्याचे समजत आहे

Arjun Kapoor and Malaika

लग्नाला

अनंत-राधिकाच्या लग्नाला अर्जुन एकटाच पोहोचला होता.

Arjun Kapoor and Malaika

चर्चांना उधाण

अर्जुनला एकटं पाहून त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते

Arjun Kapoor and Malaika

हजर

तसेच अर्जुनच्या बर्थडे पार्टीला देखील मलायका हजर नव्हती

क्लिक

पण आज अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा विमानतळावर क्लिक झाले आहेत.

सोनाली कुलकर्णी स्वतःच्या नावामुळे झाली त्रस्त

येथे क्लिक करा