Anuradha Vipat
आता दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन ब्रेकअप, डिप्रेशन, फेलियर्स आणि ऑटोइम्युन डिसऑर्डरबद्दल बोलला आहे.
'सिंघम अगेन'मधल्या रोलवर तू कसं लक्ष केंद्रीत केलस असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता
त्यावेळी ब्रेकअप आणि माइल्ड डिप्रेशन दोघांचा तो सामना करत होता असं तो म्हणाला आहे .
पुढे अर्जुन म्हणाला की, डिप्रेशनचा सामना करण्यासाठी मी थेरेपीचा आधार घेतला आहे
पुढे अर्जुन म्हणाला की, त्यावेळी त्याला समजलं की त्याला ऑटोइम्युन डिसऑर्डर हाशिमोटो झाला आहे
हाशिमोटो आजार हा थायरॉयडच एक्सटेंशन आहे.
या आजारात थायरॉयड ग्रंथीवर परिणाम होतो. यामुळ थकल्यासारख वाटतं. वजन वाढतं.