Anuradha Vipat
अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
अर्जुन कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे.
पोस्टमध्ये अर्जुन कपूर म्हणत आहे की, सकारात्मक राहण्याचा अर्थ असा नाही की सर्वकाही ठिक होवून जाईल
पुढे पण एक गोष्ट लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. परिस्थिती कशीही असली तरी चालेल, तुम्ही ठिक असलायला हवे असं पोस्टमध्ये अर्जुन म्हणाला आहे.
यावरुन आता सर्वत्र फक्त आणि अर्जुन – मलायका यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
मलायकाचा मिस्ट्री मॅनसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर अर्जुनने ही पोस्ट शेअर केली आहे.
मलायकाच्या त्या फोटोनंतर अर्जुन – मलायकाचं नातं देखील चर्चेत आलं आहे.