Anuradha Vipat
अर्जुन कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
सध्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे
पण मलायका अरोरा ही कधीच अर्जुन कपूरचे पहिले प्रेम नव्हते.
अर्जुन कपूर एका क्रिकेटरच्या पत्नीवर प्रेम करत होता, ती दुसरी म्हणजे विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आहे.
अर्जुन कपूरची खरी पोलखोल रणबीर कपूरनने केली आहे.
करण जोहरच्या शोमध्ये अर्जुन कपूरला विचारण्यात आले होते की, कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करण्यास तुला आवडेल?
यावर अर्जुन कपूर याने अजिबात वेळ न घेता अनुष्का शर्माचे नाव घेतले होते