अनंत – राधिकाच्या लग्नात अर्जुन कपूरची हटके स्टाईल

Anuradha Vipat

जिओ वर्ल्ड सेंटर

अनंत आणि राधिका यांचा हा शाही विवाह सोहळा मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये संपन्न होत आहे.

Arjun Kapoor

कलाकार

या लग्नात सहभागी होण्यासाठी अनेक कलाकार पोहोचत आहेत.

Arjun Kapoor

एन्ट्री

यात बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यांची एन्ट्री मात्र जोरदार झाली आहे.

Arjun Kapoor

कपड्यांवर

अर्जुनने आपल्या कपड्यांवर ‘मेरे यार की शादी है’ असे लिहिले आहे.

Arjun Kapoor

लक्ष

अर्जुनची एन्ट्री होताच त्याच्या कपड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Arjun Kapoor

स्वागत

पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी अंबानी कुटुंब स्वतः उपस्थित आहेत.

झलक

या लग्नात आधुनिकतेची झलक दिसत आहे

कोण आहे अंजली मर्चंट? जिची होतेय एवढी चर्चा

येथे क्लिक करा