रक्षाबंधननिमित्त अर्जुन कपूरचा पुरुषांना खास संदेश

Anuradha Vipat

व्हिडीओ पोस्ट

अभिनेता अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

खास संदेश

या व्हिडीओद्वारे अर्जुनने देशातील पुरुषांना खास संदेश दिला आहे.

प्रतिक्रिया

अर्जुनच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वातावरण

महिलांच्या सुरक्षेसाठी तत्पर राहण्यासोबतच त्यांना सुरक्षित वाटावं असं वातावरण कसं निर्माण करता येईल, याचा विचार पुरुषांनी करावा, असं अर्जुनने म्हटलं आहे

सण

पुढे अर्जुनने म्हटलं आहे की, देशात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून हा सण साजरा करताना खूप विचित्र वाटतंय.

कमतरता

पुढे अर्जुनने म्हटलं आहे की, पुरुषांमध्ये सर्वसामान्य समज आणि शिक्षणाची कमतरता दिसून येत आहे.

रक्षण

भाऊ किंवा पुरुष एका महिलेचं रक्षण करतो असंच आपल्या मनावर बिंबवलं गेलंय असं त्याने म्हटलं आहे

सई ताम्हणकरच्या इन्स्टाग्राम स्टोरीने वेधल्या सर्वांच्या नजरा

येथे क्लिक करा