ब्रेकअपची चर्चा रंगत असताना अर्जुनने शेअर केली पोस्ट

Anuradha Vipat

सोशल मीडीयावर पोस्ट

मलायकासोबत ब्रेकअपची चर्चा रंगत असताना अर्जुनने सोशल मिडीया वर पोस्ट शेअर केली आहे.

Arjun kapoor

पोस्ट शेअर

अर्जुनने सावत्र बहीण जान्हवी कपूरसाठी पोस्ट शेअर केली आहे.

Arjun kapoor

चाहत्यांच्या भेटीस

जान्हवी ‘मिस्टर ऍन्ड मिसेस माही’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आहे.

Arjun kapoor

हीट सिनेमा

जान्हवीला शुभेच्छा देत अर्जुन म्हणाला, ‘सिनेमा हीट झाल्यामुळे आनंदी आहे

Arjun kapoor

शुभेच्छा

शिवाय अर्जुन कपूरने काका अनिल कपूर यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

Arjun kapoor

होस्ट

अनिल कपूर ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोचं होस्ट करताना दिसरणार आहेत.

Arjun kapoor

पोस्टची चर्चा

सध्या सर्वत्र अर्जुन कपूर याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

Arjun kapoor

अभिनेता शिव ठाकरे करतोय 'या' अभिनेत्रीला डेट

येथे क्लिक करा