Arjun Tendulkar Birthday: साराने शेअर केले गोड Photo, तर सचिनचीही स्पेशल पोस्ट

Pranali Kodre

२५ वा वाढदिवस

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याचा २४ सप्टेंबर २०२४ रोजी २५ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Arjun Tendulkar | Instagram

स्पेशल पोस्ट

सचिनने आपल्या लेकाला, तर साराने आपल्या धाकट्या भावासाठी वाढदिवसानिमित्त खास पोस्टही शेअर केले आहेत.

Arjun Tendulkar | Instagram

अर्जुनही खेळतो क्रिकेट

सचिनने अर्जुनचा बॅटबरोबरचा फोटो शेअर केला आहे. सचिनप्रमाणे अर्जुनही क्रिकेट खेळतो. तो अष्टपैलू खेळाडू आहे.

Arjun Tendulkar | Instagram

सचिनकडून शुभेच्छा

सचिनने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले की 'माझा मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझे आयुष्यावरील प्रेम आणि अथक समर्पण मला रोज प्रेरणा देते. आज सकाळी तुला आधी जिम करताना पाहिले, त्यातून तुझी तुझ्या कामांबद्दल नैतिकता दिसली. तुझा अभिमान आहे, तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आणखी एक वर्षासाठी तुला शुभेच्छा.'

Sachin - Arjun Tendulkar | Instagram

फोटो अन् व्हिडिओ

साराने अर्जुनबरोबरचे अनेक गोड फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

घरातील बाळ

तसेच साराने अर्जुनला शुभेच्छा देताना लिहिले आहे की घरातील बाळ आणि आमच्या आयुष्याचा केंद्रबिंदु असलेल्या अर्जुनला २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझा खुप अभिमान आहे आणि खूप प्रेम.'

Sara - Arjun Tendulkar | Instagram

क्रिकेट

अर्जुन सध्या गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तसेच तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.

Sara - Arjun Tendulkar | Instagram

Ajinkya Rahane चा विक्रम संकटात: WTC मध्ये भारतीय फलंदाजांची कामगिरी जोरात

Ajinkya Rahane | Sakal
येथे क्लिक करा