अर्जुनची ‘ती’ कृती ठरतेय कौतुकास्पद

Anuradha Vipat

कार्यक्रमाला हजेरी

अर्जुन आणि मलायकाने ‘इंडिया काऊचर वीक 2024’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Arjun kapoor

एकमेकांपासून दूर

या कार्यक्रमात हे दोघं एकमेकांपासून दूर वेगवेगळ्या खुर्च्यांवर बसलेले दिसले.

Arjun kapoor

गर्दीतून...

त्यानंतर एका व्हिडीओमध्ये अर्जुनने गर्दीतून मलायकाला वाट करून दिल्याचं पहायला मिळालं.

Arjun kapoor

प्रतिक्रिया

या दोन्ही व्हिडीओंवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Arjun kapoor

परिधान

यावेळी मलायकाने पांढऱ्या रंगाचा ब्लेझर को-ऑर्ड सेट परिधान केला होता.

Arjun kapoor

शेरवानी आणि धोती सेट

तसेच तर अर्जुनने ब्लॅक सिक्वीन शेरवानी आणि धोती सेट घातला होता.

Arjun kapoor

कबुली

2018 मध्ये मलायका आणि अर्जुनने सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती

'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोमधून आणखी एका कलाकाराची एक्झिट

येथे क्लिक करा