'या' कारणाने ट्रोल झाला अरमान मलिक

Anuradha Vipat

चर्चेत

युट्यूबर अरमान मलिक हा नेहमीच चर्चेत असतो

Armaan Malik

व्हायरल

आता अरमानचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Armaan Malik

ट्रोल

हा व्हिडीओ पाहून त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

Armaan Malik

चर्चेत

आता अरमान मलिक हा त्याच्या दोन्ही पत्नींमुळे चर्चेत आला आहे.

Armaan Malik

ट्रोल

त्याच्या दोन्ही पत्नीसोबत करवा चौथचा उपवास ठेवला आहे. त्यावरून त्याला ट्रोल करण्यात आलं आहे.

Armaan Malik

उपवास

पायल आणि क्रितिका दोघींनी अरमानसाठी उपवास ठेवला होता.

Armaan Malik

करवा चौथचा उपवास

अरमाननं एक-एक करुन दोन्ही पत्नींसोबत करवा चौथचा उपवास सोडला

Armaan Malik

अभिनेत्री परिणीती चोप्राबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

येथे क्लिक करा