मुलांनो, Arranged Marriage करताय? असं वाढवा बायकोशी बाँडींग

सकाळ डिजिटल टीम

लव्ह मॅरेजमध्ये मुलगा, मुलगी एकमेकांना आधीच नीट ओळखत असतात. पण अरेंज्ड मॅरेजमध्ये हे थोडं उशीरा सुरु होतं.

Arranged Marriage | esakal

शक्य असल्यास प्रत्यक्ष लग्न करण्यापूर्वी एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवून समजून घ्यायचा प्रयत्न करा.

Arranged Marriage | esakal

लग्नानंतरही एकमेकांना अधिक वेळ द्या. म्हणजे विचार, सवयी लवकर ओळखीचं होईल.

Arranged Marriage | esakal

तिने आपल्या कुटुंबाचा भाग होण्यासाठी तिला वेळ द्या, प्रत्येक सदस्याची ओळख करून द्या.

Arranged Marriage | esakal

एखादी चुक झाल्यास परिस्थिती सांभाळून घेत तिला समजवून सांगा.

Arranged Marriage | esakal

घराच्या चर्चांमध्ये सहभागी करून घ्या. घरचे नियम कायदे समजवून सांगा.

Arranged Marriage | esakal

लग्न म्हणजे सेक्स करण्याचा परवाना नाही. थोडा संयम ठेवत पत्नीचं मत जाणून घ्या.

Arranged Marriage | esakal

व्हर्जिनीटी वगैरेसारख्या शंका कुशंका विचारून तिचं मन दुखावू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arranged Marriage | esakal