Chinmay Jagtap
आपण कित्येकदा पहात असतो की कावळा, कबूतर, चिमण्या अशा प्रकारचे कित्येक पक्षी आपल्या घरात यायचा प्रयत्न करतात
अशातच कावळा घरात येणं हे अशुभ आहे असं म्हटलं जातं. पण ते खरंच खरं आहे का?
कावळा घरात आला तर तो अशुभ नसून शुभ संकेत आहे असं कित्येक जण म्हणतात.
हिंदू धर्मात ज्योतिषामध्ये कावळा घरात येणारा शुभ मानलं गेलं आहे.
तुमच्या घरात जर कावळा आला तर अशुभ मानण्याची काही गरज नाही.
घरावर कावळा बसला आणि काव काव करू लागला याचा अर्थ घरी पाहुणे येणार असं म्हटलं जात.
तुम्ही घराच्या बाहेर महत्त्वाचं काम करताय आणि अशातच घरामध्ये कावळा काव काव करतोय याचा अर्थ तुमचं काम होणार असं म्हटलं जातं.
केळी खाण्याचे फायदे