अर्शद वारसीने इंस्टाग्राम कमेंट सेक्शन केले बंद, पण का?

Anuradha Vipat

वादग्रस्त कमेंट

अर्शद वारसीने सुपरस्टार प्रभासबद्दल वादग्रस्त कमेंट केली होती.

Arshad Warsi

टीकेचा सामना

त्यामुळे अर्शद वारसीला टीकेचा सामना करावा लागला होता

Arshad Warsi

फोटो शेअर

या नतर स्वातंत्र्यदिनी अर्शद वारसीने आपल्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

Arshad Warsi

कमेंट्सचा सामना

या फोटोवर वरुन त्यावा वाईट प्रकारच्या कमेंट्सचा सामना करावा लागला

Arshad Warsi

कमेंट्स बंद

त्यावेळी त्याने या फोटोवरील कमेंट्स बंद केल्या आहेत .

Arshad Warsi

कमेंट्स

अर्शदने या फोटोवरील कमेंट्स काढून टाकल्या आहेत

Arshad Warsi

कडक पावलं

आता अर्शदला सोशल मीडियावरही काही कडक पावलं उचलावी लागली आहेत.

Arshad Warsi

कोण आहे सिद्धार्थ चोप्राची होणारी पत्नी?

येथे क्लिक करा