इच्छा नसतानाही अरशद वारसीने केला होता अभिनय क्षेत्रात प्रवेश

Anuradha Vipat

स्थान

अभिनेता अरशद वारसीने हिंदी चित्रपट सृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

Arshad Warsi

प्रवेश

इच्छा नसतानाही अभिनय क्षेत्रात आपला प्रवेश कसा झाला याबद्दल त्याने आता नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे

Arshad Warsi

भाष्य

तसेच त्याला तेरे मेरे सपने’ हा पहिला चित्रपट कसा मिळाला याबाबत भाष्य केले.

Arshad Warsi

दिग्दर्शित

अरशदने सांगितले की, अभिनेता होण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. माझा मित्र जॉय ऑगस्टीन याने एबीसीएल कंपनीसाठी एक चित्रपट दिग्दर्शित करतोय, तू अभिनय करणार का, असे त्याने विचारले.

Arshad Warsi

अपयश

त्यावर हा थट्टा करतोय की काय असे मला वाटले. मी गोंधळलो. मला अभिनय येत नाही कसे जमणार. मला भिती वाटत होती. मी अपयशाला घाबरत होतो. मी नाही म्हटले असेही अरशदने सांगितले.

Arshad Warsi

समज

पुढे जे काम मला मिळत गेले मी ते करत गेलो. तुम्ही चांगले काम केले तर तुम्हाला अजून चांगले काम मिळेल असा माझा समज असल्याचेही अर्शद म्हणाला.

शिक्षण

अर्शदने दहावीनंतर शिक्षण सोडले होते

रतन टाटा होते 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात

येथे क्लिक करा