Anuradha Vipat
सध्या अरशद वारसीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
अरशद लवकरच पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे.
अरशद वारसी हा पत्नी मारीया गोरेट्टीशी पुन्हा लग्न करणार आहे.
१४ फेब्रुवारी १९९९ साली अरशदने मारीयाशी चर्चमध्ये जाऊन पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते.
लग्नाच्या २५व्या वाढदिवशी अरशदने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो कोर्टात रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहे.
एका मुलाखतीमध्ये अरशदने लग्नाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगत म्हटले आहे की 'आमचे लाइफ केवळ हॅप्पी मॅरिड लाइफ नसून यशस्वी मॅरिड लाइफ आहे.