Arshdeep Singh भारताचा सर्वात यशस्वी ट्वेंटी-२० गोलंदाज होण्याच्या मार्गावर

सकाळ डिजिटल टीम

भारतविरूद्ध दक्षिण आफ्रिका

भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामाना ६१ धावांनी जिंकला.

arshdeep singh | esakal

८८ विकेट्स

आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात अर्शदीपने १ विकेट घेतला आणि ट्वेंटी-२० मधील ८८ विकेट्सचा टप्पा त्याने पुर्ण केला.

arshdeep singh | esakal

सर्वाधिक विकेट्स

८८ व्या विकेटसह त्याने ट्वेंटी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत ८७ विकेट्स घेणाऱ्या हार्दिक पांड्याला मागे टाकले आहे.

arshdeep singh | esakal

भारतीय गोलंदाज

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाजांची यादी जाणून घेऊयात.

arshdeep singh | esakal

युझवेंद्र चहल

युझवेंद्र चहलने ८० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये ९६ विकेट्स घेत यादीत अव्वल स्थान गाठले आहे.

arshdeep singh | esakal

भुवनेश्वर कुमार

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ८७ सामन्यांत ९० विकेट्स घेतले आहेत व यादित तो दुसऱ्या स्थानी आहे.

arshdeep singh | esakal

जस्प्रीत बुमराह

७० सामन्यांमध्ये ८९ विकेट्स घेणारा जस्प्रीत बुमराह यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

arshdeep singh | esakal

अर्शदीप सिंग

उशिरा पदार्पण करूनदेखील ५७ सामन्यांममध्ये ८८ विकेट्स घेत अर्शदीपने यादीत चौथे स्थान गाठले आहे.

arshdeep singh | esakal

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या १०६ सामन्यांमध्ये ८७ विकेट्स घेत यादीत पाचव्या स्थानी आहे.

arshdeep singh | esakal

धोनी मुलगी अन् पत्नीसह बीचवर घेतोय स्विमिंगचा आनंद : Photo viral

MS Dhoni | esakal
येथे क्लिक करा