काश्मीर नंतर पॅरिस ; अभिनेत्रीचे लिपलॉकचे फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

आरती सिंह

अभिनेत्री आरती सिंह एप्रिल महिन्यात दीपक चौहानशी लग्नगाठ बांधली.

वयाच्या ३९ व्या वर्षी लग्न केलं

आरतीने ३९ व्या वर्षी लग्न केलं. तिच्या लग्नाला मामा गोविंदाने हजेरी लावत त्या दोघांनाही आशीर्वाद दिले.

काश्मीर ट्रिप

लग्नानंतर आरती आणि दीपक काश्मीरला हनिमूनसाठी गेले होते.

फोटोशूट चर्चेत

काश्मीरमध्ये त्यांनी केलेलं फोटोशूट चर्चेत राहील. अनेकांना त्यांच्या फोटो आवडले.

पॅरिस ट्रिप

काश्मीर नंतर आरती आणि दीपक पॅरिसला फिरायला गेले आहेत.

लिपलॉक फोटो व्हायरल

सोशल मीडियावर आरतीने त्यांचा आयफेल टॉवरखाली लिपलॉक करतानाच फोटो शेअर केला जो व्हायरल झाला.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

आरतीचा हा फोटो जरी व्हायरल झाला असला तरीही तिची पोझ अनेकांना आवडली नाही. कमेंट्स करत अनेकांनी त्यांना ही पोझ आवडली नसल्याचं सांगितलं.

येथे क्लिक करा